Font Size
यिर्मया 8:13
Marathi Bible: Easy-to-Read Version
यिर्मया 8:13
Marathi Bible: Easy-to-Read Version
13 “मी त्यांची फळे व पिके काढून घेईन.
मग तेथे सुगीचा हंगाम होणार नाही.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“वेलींवर एकही द्राक्ष नसेल.
अंजिराच्या झाडांवर एकही अंजिर नसेल.
एवढेच नाही तर झाडांची पानेही सुकतील व गळतील.
मी त्यांना दिलेल्या गोष्टी काढून घेईन. [a]
Footnotes
- यिर्मया 8:13 मी … घेईन मूळ हिब्रूमधील हा ओळ समजणे अवघड आहे.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
2006 by Bible League International