Add parallel Print Page Options

ख्रिस्ताविषयीची सुवार्ता

15 आता बंधूंनो, मला तुम्हाला आठवण करुन द्यावीशी वाटते, की ज्या सुवार्तेविषयी मी तुम्हाला उपदेश केला व जी तुम्हीसुद्धा स्वीकारलीत व जिच्यात तुम्ही बळकट आहात.

Read full chapter

कारण मलासुद्धा पहिल्यांदा जे मिळाले ते मी तुमच्या स्वाधीन केले: ते हे की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला, हे जे वचनात लिहिले आहे. व त्याला पुरण्यात आले. व तिसऱ्या दिवशी त्याला उठविण्यात आले.

Read full chapter